Electrician

Zeal TVC

इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंट आपल्या अनुभवी  शिक्षकांच्या आणि हुशार विध्यार्थ्यांच्या मदतीने झीलच्या क्रियाकल्पांमध्ये आघाडीवर आहे . या  विभागातील आधुनिक पायाभुत सुविधा आणि संसाधने आमच्या  विध्यार्थ्यांना सर्जनशील आणि  नाविन्यपूर्ण बनविते , त्याचबरोबर  इलेकट्रिशिअन विभागात  त्यांच्या आवडी  शोधण्यासाठी सक्षम वातावरण  तयार करतात.

अनुभवी आणि  प्रशिक्षित शिक्षकवृंद विध्यार्थ्यांना  अभ्यासक्रम पूर्ण  करण्यास  मदत करतात  तसेच त्यांच्या  शैक्षणिक आणि व्यावहारिक  क्रियाकल्पांचा  उत्तम वापर करतात .

सर्व प्रात्यक्षिक  शाळा  अत्याधुनिक सुविधांनी  सुसज्ज  आहेत .

रोजगाराच्या संधी

पुढील शिक्षणाचे मार्ग

कार्यशाळेमधील फोटो